अनुच्छेद 40
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा अंमलबजावणी झाली
1) 24 एप्रिल 1993
2) 1 जून 1993
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा सादर करण्यात आले?
1991
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा मंजूर झाली
1992