महाराष्ट्र स्थान Flashcards

(95 cards)

1
Q

1 मे 1981

A

1 ) रत्नागिरी👉 सिंधुदुर्ग

2) औरंगाबाद👉 जालना

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
2
Q

1 ) 16 Aug 1982 ?

2 ) 26 Aug 1982 ?

A

1 ) उस्मानाबाद👉 लातूर

2 ) चंद्रपूर👉 गडचिरोली

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
3
Q

4 October 1990

A

मुंबई शहर👉 मुंबई उपनगर

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
4
Q

1 जुलै 1998

A

1 ) धुळे👉 नंदुरबार

2 ) अकोला👉 वाशिम

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
5
Q

1 मे 1999

A

1 ) परभणी👉 हिंगोली

2) भंडारा👉 गोंदिया

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
6
Q

1 Aug 2014

A

ठाणे👉 पालघर

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
7
Q

कोकण प्रशासकीय विभागाचे मुख्यालय

A

मुंबई उपनगर

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
8
Q

कोकण ( मुंबई ) विभाग

A

*क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक - 6
👉 30,728
(trick -औ नाशि पु नाग अ को )
* जिल्हे - 7
* तालुके - 50
* मनपा - 9 ( मुंबई शहर , नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी,
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल.)
* केंद्रशासित प्रदेश - दादरा नगर हवेली
* लागून असलेले इतर विभाग - पुणे , नाशिक
* लागून असलेले राज्य - गोवा ,कर्नाटक, गुजरात

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
9
Q

नाशिक विभाग

A

*क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक -2
👉57,493
(trick -औ नाशि पु नाग अ को )
* जिल्हे -5 - (अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव )
* तालुके - 54
* मनपा - 5 (अहमदनगर, नाशिक, मालेगाव ,धुळे, जळगाव )
* लागून असलेले इतर विभाग - 4 (सर्वात जास्त ) - (कोकण ,पूणे ,औरंगाबाद ,अमरावती )
* लागून असलेले राज्य - गुजरात , मध्यप्रदेश

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
10
Q

पुणे विभाग

A

*क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक -3
👉 57,243
(Trick - औ नाशि पु नाग अ को )
* जिल्हे - 5 (पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा )
* तालुके - 58
* मनपा - 6 ( पिंपरी - चिंचवड , पुणे , सोलापूर , सांगली - मिरज - कुपवाडा , कोल्हापूर , इचलकरंजी )
* लागून असलेले इतर विभाग - 3 ( नाशिक , औरंगाबाद , कोकण )
* लागून असलेले राज्य - कर्नाटक

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
11
Q

औरंगाबाद विभाग

A
  • क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक - पहिला
  • जिल्हे - 8 (औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड )
  • तालुके - 76
  • मनपा - 4 (औरंगाबाद परभणी नांदेड लातूर )
  • लागून असलेले इतर विभाग - 3 (पुणे नाशिक अमरावती )
  • लागून असलेले राज्य - 2 (कर्नाटक व तेलंगणा )
How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
12
Q

अमरावती विभाग

A
  • क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक - पाचवा
  • जिल्हे - 5 (बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम )
  • तालुके - 56
  • मनपा - 2 (अकोला अमरावती )
  • लागून असलेले इतर विभाग - 3 (औरंगाबाद नाशिक नागपूर )
  • लागून असलेले राज्य - 2 (मध्य प्रदेश तेलंगाना )
How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
13
Q

नागपूर विभाग

A
  • क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात क्रमांक - चौथा
  • जिल्हे - 6 (वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर )
  • तालुके - 64
  • मनपा - 2 ( नागपूर व चंद्रपूर )
  • लागून असलेले इतर विभाग - अमरावती
  • लागून असलेले राज्य - 3 ( MP , छत्तीसगड , तेलंगणा )
How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
14
Q

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय

A

अलिबाग

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
15
Q

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय

A

ओरोस बु ॥ ( सिंधुदुर्ग नगरी ) ता . कुडाळ

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
16
Q

मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय

A

बांद्रा ( पूर्व ) ता . अंधेरी

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
17
Q

महाराष्ट्र राज्यातील शहरांची संख्या

A

534

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
18
Q

महाराष्ट्रात ……. खेडी आहेत.

A

43,665

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
19
Q

एकही तालुका नसलेले जिल्हे

A

मुंबई शहर

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
20
Q

एक व दोन तालुके असलेले जिल्हे

A

नाहीत

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
21
Q

तीन तालुके असलेले जिल्हे

A

मुंबई उपनगर

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
22
Q

चार तालुके असलेले जिल्हे

A

धुळे

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
23
Q

पाच तालुके असलेले जिल्हे

A

हिंगोली

Trick - 5 रू ची हिंग गोळी

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
24
Q

सहा तालुके असलेले जिल्हे

A

नंदुरबार व वाशिम

Trick - नंदु वा ! तुझ्या हाताखाली 6 तालुके आहेत.

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
25
सात तालुके असलेले जिल्हे
अकोला भंडारा ठाणे
26
आठ तालुके असलेले जिल्हे
सिंधुदुर्ग जालना उस्मानाबाद वर्धा गोंदिया पालघर Trick - गों पा जा उ वर्धा सिं 8 तारखेला
27
9 तालुके असलेले जिल्हे
रत्नागिरी औरंगाबाद परभणी
28
10 तालुके असलेले जिल्हे
लातूर व सांगली | Trick - त्याने 10 रु ला तूर सांगितली
29
अकरा तालुके असलेले जिल्हे
सातारा सोलापूर बीड
30
बारा तालुके असलेली जिल्हे
कोल्हापूर गडचिरोली
31
13 तालुके असलेले जिल्हे
बुलडाणा
32
14 तालुके असलेले जिल्हे
नागपूर,अमरावती,पुणे, नगर | Trick - 14 नाग अपु नगर मध्ये
33
15 तालुके असलेले जिल्हे
रायगड नाशिक जळगाव चंद्रपूर
34
सोळा तालुके असलेले जिल्हे
नांदेड व यवतमाळ - सोळा माळ नांदेड
35
खेड तालूका
पुणे व रत्नागिरी
36
कखंब
यवतमाळ
37
कळंब
उस्मानाबाद
38
नांदगाव
नाशिक | Trick - नाकातून गावाव आणि नाकातूनच शिकाव
39
नांदगाव ( खंडेश्वर )
अमरावती
40
कारंजा
वर्धा व वाशिम
41
कर्जत
नगर व रायगड
42
मालेगाव
नाशिक व वाशिम
43
सेलू
परभणी व वर्धा
44
शिरूर
पुणे
45
शिरूर (कासार)
बीड
46
मोखाडा
पालघर
47
मोताडा / ळा
बुलडाणा
48
पाथरी
परभणी
49
पाथर्डी
नगर
50
पेठ
नाशिक
51
सोनपेठ
परभणी
52
पातूर
अकोला
53
परतूर
जालना
54
शेवगाव
नगर
55
शेगाव
बुलढाणा
56
जळगाव जामोदे
बुलढाणा
57
भोकर
नांदेड
58
भोकरदन
जालना
59
हिंगणा
नागपूर
60
हिंगणघाट
वर्धा
61
देवळी
वर्धा
62
देवळा
नाशिक
63
मुखेड
नांदेड
64
मुदखेड
नांदेड
65
उमरखेड
यवतमाळ
66
उमरेड
नागपूर
67
महानगरपालिका
तीन लाख लोकसंख्या करिता
68
महानगरपालिकांचा कारभार.......नुसार चालतो.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
69
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार
70
सर्वात मोठी महानगरपालिका
बृहन्मुंबई
71
नवीन दोन महानगरपालिका
पनवेल ( रायगड ) व इचलकरंजी
72
नगरपालिका व नगरपंचायती यांचा कारभार......नुसार चालतो.
महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम 1965
73
महाराष्ट्रात नगरपंचायतींची संख्या ......आहे.
128
74
सर्वाधिक नगरपंचायती कोणत्या विभागात आहेत
नागपूर विभागात - 34
75
राज्यात ..........नगरपालिका ( नगरपरिषदा ) आहेत.
241
76
अ वर्ग नगरपालिका ..... आहेत
17
77
ब वर्ग नगरपालिका
66
78
क वर्ग नगरपालिका
158
79
सर्वाधिक नगरपालिका असलेला विभाग
औरंगाबाद - 50
80
भारतात एकूण ........कटक मंडळे आहेत.
62
81
महाराष्ट्रातील कटक मंडळांची संख्या
7 ``` १)अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड - अहमदनगर २) औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड - औरंगाबाद ३) देहू रोड ४) खडकी ५) पुणे - पुणे ६) देवळाली - नाशिक ७) कामठी - नागपूर ``` - सर्व सदर्न कमांडच्या देखरेखी खाली
82
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण प्रशासनाचे कामकाज ......... नुसार चालते.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961
83
पंचायत समिती
351
84
राज्यात .......ग्रामपंचायती आहेत.
27, 832
85
खेडेगावांची संख्या
43 , 665
86
भारताचा रेखावृत्तीय विस्तार
68°7' ते 97°25 ' 👉29 ॰ चा फरक
87
भारताचा अक्षवृत्तीय विस्तार
8°4' ते 37°6' 👉29 ॰ चा फरक
88
भारताची प्रमाण वेळ किती रेखांशावरून जाते
82°30' पूर्व
89
भारताची प्रमाण वेळ..,......राज्यांतून जाते.
उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीसा, आंध्र प्रदेश या 5 राज्यांतून जाते - - UP मधल्या मिर्झापूर मधल्या 👉शंकरगड वरून जाते
90
भारताचे प्रमाण वेळ ही ग्रीनिच पेक्षा किती वेळाने पुढे आहे
पाच तास तीस मिनिटे
91
भारताच्या अतिपूर्वेकडील व अति पश्चिमेकडील राज्यांदरम्यान किती प्रमाण वेळेचा फरक आहे
एक तास 56 मिनिटे
92
रशिया व अमेरिकेत किती प्रमाण वेळा आहेत
11 , 5
93
महाराष्ट्र क्षेत्रफळात भारतात कितवा आहे
तिसरा - 3 , O7 , 713 चौ. किमी ( 9.36 % ) - 307.70 लाख हेक्टर
94
महाराष्ट्र लोकसंख्येत कितवा आहे
दुसरा - 11. 24 कोटी ( 9.29% )
95
भारताचे क्षेत्रफळ
32,87,263 चौ. किमी जगाच्या - 2.42 % पृथ्वीच्या - 0.57 %