समाजसुधारक Flashcards
(53 cards)
सतीच्या चालीची निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला
जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ
1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली
जगन्नाथ शंकर शेठ
महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम कोणी आयात केले
जगन्नाथ शंकर शेठ
जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली पदवी
जस्टीस ऑफ द पीस ( J. P. )
जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा शिरपेच न चढवलेला सम्राट असे कोण म्हटले
आचार्य अत्रे
एल्फिन्स्टन
1819 -27 = मुंबई प्रांताचे गव्हर्नर
लोकांच्या जीवनात कमीत कमी हस्तक्षेप करण्याचे त्यांचे धोरण होते
1821 - पुण्यात एक संस्कृत कॉलेज काढले
‘विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही ‘अशी स्पष्ट भूमिका कोणी कोणासमोर मांडली ?
नाना शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन पुढे मांडली
Bombay native education society
- स्थापना :-1822
- स्थापक :- नाना शंकरशेठ
- सहकार्य : -१) बाळशास्त्री जांभेकर
२) सदाशिवराव छत्रे
एलफिस्टनच्या शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या निवृतीनंतर स्मारक व्हावे यासाठी नानांनी किती निधी गोळा केला व त्याचा कसा वापर केला ?
- 3 लक्ष रु
- एल्फिन्स्टन हायस्कूल 1824
- एल्फिन्स्टन महाविद्यालय 1834
ग्रँट मेडिकल कॉलेज
सर रॉबर्ट ग्रँट ( गव्हर्नर ) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाना शंकर शेठ यांनी स्थापन केले - 1845
1861 - ग्रँड मेडिकल कॉलेजातील वैद्यकीय शिक्षण मराठी माध्यमातून शिकवायची व्यवस्था केली
मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय
- 1855
- नाना शंकरशेठ
डेव्हिड ससून ग्रंथालय
- मुंबई
- नाना
जे जे स्कूल ऑफ आर्ट
नाना
द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल
- 1857
- नाना
टाऊन इम्प्रूमेंट कमिटी
नाना
Student literary and scientific society
- 1845
- दादाभाई नौरोजी डॉक्टर भाऊ दाजी लाड व विश्वनाथ मंडलिक या तिघांनी
मुंबईत स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी हायस्कूल काढणारे
नाना - 1848
सती प्रथा बंद करण्यासाठी 1823 ला ब्रिटिश पार्लमेंटला पाठवलेल्या विनंती अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने कोणाच्या सह्या होत्या ?
राजा राम मोहन रॉय व जगन्नाथ शंकर शेठ
पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा कुटील डाव कोणी उधळून लावला
नाना शंकर शेठ
नाना शंकर शेठ यांनी मुंबई विद्यापीठाकडे 30,000 रुपये ठेवून कोणत्या विषयासाठी शिष्यवृत्ती ची सोय केली
संस्कृतसाठी
जगन्नाथ शंकर शेठ यांचा मुलगा विनायक यांनी कोणत्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती चालू केली
मॅट्रिक
Bombay Association
26 Aug 1852 - मुंबई शहरात
सभेच्या बैठकीचे अध्यक्ष - नाना
भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश
1861
मुंबई इलाख्याच्या कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य
नाना